Latest News & Announcements

"Mahaparinirvan Din" of Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चर्चगेट, जुहू आवारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सामूहिक आदरांजली वाहण्यात आली. या वेळी मा. कुलगुरू, मा.उप-कुलगुरू, मा. कुलसचिव व विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमात उपस्थित होते.
Read More...