|  Screen Reader Access  |   A+ A A- |       |    NEP 2020

मोडी लिपी परिचय

मोडी लिपी परिचय (मोडी लिपी प्रशिक्षण अभ्यासक्रम)
About Course मोडी ही मराठीची मध्ययुगीन लिपी असून मध्ययुगीन कालखंडातील मराठीतील बरीच कागदपत्रे मोडी लिपीत असल्याने महत्त्वाची आहे. ह्या अभ्यासक्रमाद्वारे मोडीचा परिचय होईल आणि मोडीलिपी वाचक म्हणून स्वतःचा व्यवसाय करता येईल.
Host Institute Department of Marathi
Coordinator Dr. Aruna Dubhashi
Mode F2F (Classroom teaching) 
Duration (Hours) Hours  40

Credits  02
Medium Marathi
Course type Multidisciplinary
Fees Free
Intake 20
Enrollment Link  -