|  Screen Reader Access  |   A+ A A- |       |    NEP 2020

ग्रंथपरीक्षण

ग्रंथपरीक्षण
About Course प्रस्तुत अभ्यासपत्रिका व्यावहारिक मराठीशी संबंधित आहे. मुद्रित माध्यमामधून ग्रंथपरीक्षणे करणे ही एक महत्वाची व्यावसायिक संधी आहे. त्यामुळे पदवी पातळीवरील विद्यार्थ्यांना ग्रंथपरीक्षण कसे करावे ह्याचे रितसर शिक्षण मिळाले तर ते फायद्याचे ठरेल. ग्रंथपरीक्षण करण्याची क्षमता निर्माण होईल. साहित्याची समज वाढेल.