|  Screen Reader Access  |   A+ A A- |       |    NEP 2020

अभिवाचन

अभिवाचन
About Course आपली मातृभाषा सुंदर त-हेने बोलता येणं ही बाब खूप आनंददायी आहे. या कोर्सच्या माध्यमातून ते साध्य करता येऊ शकेल. यामधे आम्ही उच्चारणावर भर देणार आहोत. त्यासाठी वेगवेगळे व्यायाम करणे, आवाजातील आघात, चढ उतार समजून घेऊन भाषेचे सौदर्य लक्षात आणून देणार आहोत. भाषा बोलावी कशी याचे ज्ञान होईल.  भाषेबद्दलचे प्रेम वाढीस लागेल.